मनातील विचारांचे तरंग (नाद ), शब्द (ब्रह्म ) स्वरूपात मांडणे म्हणजेच नादब्रह्म. किंवा आपण मनात जसे बोलतो ते लिखित स्वरूपात आणणे म्हणजे नादब्रह्म.
आता मन म्हटले की बंधनांची सीमा नाहीच आणि त्याची गती तर सर्वश्रुतच आहे...
म्हणूनच तर समर्थ रामदास मारुती-स्तोत्रात म्हणतात,
मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ।।
पण हे हनुमंताच्या बाबतीत... आपण केवळ विचारांची शब्द (ब्रह्म) स्वरूपात देवाण-घेवाण करू...
त्यामुळे इथे कधी अध्यात्मिक post येतील, कधी तांत्रिक (techinacal), कधी काय तर कधी काय...!!!
एक असा विषय नाही...!!!
विशेषतः एखादी घटना आणि त्यामुळे मनात आलेले विचार असे काही तरी...
इथे केवळ माझ्या मनातील (वैयक्तिक )विचार असतील आणि ते कोणत्याही व्यक्ती, वस्तू , धर्म , जात , संप्रदाय , सजीव अथवा निर्जीव यांचा अपमान किंवा त्यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने नसतील .
तसेच हा blog कोणत्याही विशिष्ठ व्यक्ती , जात , धर्म अथवा संप्रदायासाठी नसून सर्वांसाठी खुला आहे.
या blog चा हेतू केवळ निखळ मनोरंजन आणि जमल्यास ज्ञानवर्धन असा आहे आणि तसाच व्हावा याची वाचकांनीही नोंद घ्यावी .
एखादी post आवडली अथवा न आवडली किंवा post वाचून आनंद झाला किंवा वाईट/दुःख वाटले अथवा भावना दुखावल्या तर आपण e-mail, प्रतिक्रियां-मार्फ़त संपर्कात राहूच...!!!
या blog च्या माध्यमातून आपले काही काळापुरते का होईना पण निखळ मनोरंजन आणि जमल्यास ज्ञानवर्धन व्हावे अशी आदिशक्ती चरणी प्रार्थना करतो आणि लेखनास आरंभ करतो...!!!
या देवी सर्व भुतेषु, बुद्धी-रूपेण संस्थिता ।
नमःतस्यै नमःतस्यै, नमःतस्यै नमो नमः ।।
-- सर्व प्राणिमात्रांत बुद्धी रूपाने वास करणाऱ्या आदिशक्तीला त्रिवार नमन असो...!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा